पंच महाभूतें

🌹 पंच महाभूतें 🌹


१ पृथ्वी 
२ आप 
३ तेज 
४ वायु आणि 
५ आकाश 
हीं पंच महाभूतें परमात्म्यानें विश्वोत्पत्तीकरितां निर्माण केलीं .
( क . गी . २ - १३ ) यांना भूतपंचक म्हणतात .

*पंचमहाभूतांचे स्वभाव , धर्म , गुण , आकार आणि रंग*

१ पृथ्वी - कठोरता - गंध - भ्रमण - स्थूल - पीत
२ आप - शीतलत्व - रस - अधोगमन क्रिया - स्थूल - श्वेत .
३ तेज - उष्ण अथवा प्रकाश - रूप - ऊर्ध्वगमन क्रिया - स्थूल - लाल - सूक्ष्माकार .
४ वायु - कोमलत्व - स्पर्श अथवा शब्द - तिर्यग्गमन क्रिया - सूक्ष्माकार - हिरवा .
५ आकाश - शून्यधर्म - निर्गुण - अक्रिय - गोलाकार - रंगरहित . ( पंचग्रंथी )

*पंच महाभूतांचीं पांच प्रतीकें*

 १ पृथ्वी - आयत 
२ आप - वर्तुळ 
३ तेज - त्रिकोन 
४ वायु - चंद्रकोर व 
५ आकाश - ज्योत

Comments